Page 53 of मुंबई उच्च न्यायालय News

खंडपीठाच्या ताशेरे आणि इशाऱ्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली.

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही.

शिक्षण हक्क कायद्याबाबत उद्दिष्टाशी विपरीत नियम करता येणार नाही, हे प्राथमिक सुनावणीच्या वेळीच उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, याचे स्वागतच…

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तसेच २७ मेच्या दिवाळखोरी ठराव योजने(resolution plan)च्या अंतिम मुदतीची अंमलबजावणी करण्यास सांगितले.

ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे मंगेश ससाणे यांनी या प्रकरणी याचिका केली आहे. तसेच, मराठा आणि कुणबी समाज एक नसतानाही मराठा समाजाला…

बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार…

न्यायालयीन वर्तुळात प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती गौतम पटेल हे मुंबई उच्च न्यायालयातील ११ वर्षांच्या सेवाकार्यकाळानंतर गुरुवारी निवृत्त झाले.

याचिकाकर्ती २६-२७व्या आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या हृदयात दोष असल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले.

समाजातील एखाद्या घटकाला न्यायालयात पोहोचून न्याय मिळवणे शक्य नसल्यास त्यांच्यावतीने नागरिकांना किंवा संस्थांना जनहित याचिका करण्यास मुभा देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल ८ वर्षं प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर दाऊदी बोहरा समाजाच्या उत्तराधिकारी पदाबाबतच्या प्रकरणात अंतिम निकाल दिला आहे.

सर्वसामान्यांकडून कोणत्याही बाबींचे पालन केले जात नसेल तर त्यांच्यावर निर्बंध घातले जातात अथवा कारवाईचा बडगा उगारला जातो.