Page 27 of बीएसई सेन्सेक्स News
इराकमधील युद्धस्थितीचे सावट बुधवारी भांडवली बाजारावर अधिक गडद झाले. कच्चा तेलाच्या दरातील वाढीने मुंबईचा शेअर बाजारही चिंता व्यक्त करता झाला.
दोन दिवसांतील घसरणीसह २५,२०० च्या खालचा प्रवास करणाऱ्या आणि मंगळवारी दिवसभर सुस्तावलेल्या बाजाराने सेन्सेक्सने शेवटच्या तासाभरातील अकस्मात उसळीने दोन आठवडय़ांतील…
इराकमधील युद्धसदृश स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नऊ महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या पाहून चिंतित गुंतवणूकदारांनी स्थानिक भांडवली बाजारात मोठय़ा घसरणीने…
आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ राखत प्रमुख शेअर बाजारांनी नवा उच्चांक स्थापन केला. ३.४८ अंश वधारणेसह सेन्सेक्स २५,५८३.६९ पर्यंत…
आतापर्यंत केवळ व्यवहारातच २५ हजाराला स्पर्श करणारा सेन्सेक्सने गुरुवारी बंद होताना प्रथमच हा ऐतिहासिक टप्पा पार करून विश्राम घेतला.
सलग दोन दिवसांतील तेजीला भांडवली बाजारात बुधवारी खीळ बसली. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या सर्वोच्च स्तरापासून माघारी फिरले.

स्थिर व्याजदराच्या अपेक्षेपोटी सप्ताहारंभी तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी निर्देशांक झेप घेणारा सेन्सेक्स मंगळवारी प्रत्यक्षातील अपेक्षापूर्तीने ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचला.

एरवी रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाच्या अंदाजावर सावध हालचाल नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने सप्ताहरंभी प्रचंड उसळीची खेळी खेळली. तीन आठवडय़ातील सर्वात मोठी अंश

महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा कळस गाठला. सत्रातील गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवत सेन्सेक्स गुरुवारी २४,२००च्या स्तराला…

सप्ताहारंभीच्या व्यवहारात उच्चांकापासून मागे खेचणाऱ्या निर्देशांकातील नफेखोरी मंगळवारी वाढताना दिसली. यामुळे सलग तीन दिवस वधारणारा सेन्सेक्स १६७.३७ अंशांनी घसरत २४,५४९.५१…

सोन्यावरील आयात र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्याच्या रिझव्र्ह बँकेच्या निर्णयाचा परिणाम गुरुवारी सोन्याचे दर तसेच दागिने विक्री दालनांची साखळी चालविणाऱ्या…

दिवसभरात ‘रोलर कोस्टर’वर स्वार असलेल्या भांडवली बाजारांनी मंगळवारअखेर नव्या विक्रमाची नोंद अखेर केलीच. सुरुवातीच्या वधारणेनंतर सलग चौथ्या व्यवहारांती सेन्सेक्ससह निफ्टी…