scorecardresearch

कार Photos

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
Mumbai Tesla Showroom Name Plate In Marathi
1 Photos
मुंबईतील टेस्ला शोरूमच्या नावाची पाटी मराठीत की इंग्रजीत? पाहा फोटो…

Tesla Mumbai Marathi Name Plate: टेस्लाने अखेर मुंबईत त्यांच्या पहिल्या शोरूमची सुरुवात करत भारतात प्रवेश केला आहे. त्यांचे हे शोरूम…

Ban On Petrol-Diesel Cars In Delhi
9 Photos
‘या’ शहरात १० वर्षांपूर्वीच्या पेट्रोल-डिझेल कार्स जप्त होणार; उद्यापासून लागू होणार नवा नियम

Petrol-Diesel Car Ban: दिल्लीच्या वाहतूक आयुक्त निहारिका राय यांनी सांगितले की, या जुन्या वाहनांना इंधन मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी…

fastag Annual pass process
9 Photos
तीन हजार रुपयांचा वार्षिक FASTag पास कसा काढायचा? दोन वाहनांसाठी एकच पास चालतो का? काय आहेत नियम

Annual Fastag Pass Information: रस्ते व महामार्ग मंत्रालयाने, जाहीर केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की पासचे शुल्क दरवर्षी बदलले जाऊ…

Top 5 cars with standard 6 airbags
6 Photos
किंमत ४.२३ लाख अन् ६ एअरबॅग्स; देशातील बाजारपेठेत ‘या’ ५ कार्सचा बोलबाला, ही यादा एकदा पाहाच!

Top 5 Best Budget Cars with 6 Airbags: भारतातील ६ एअरबॅग्ज असलेल्या कार्सची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत, ज्या…

Extreme Heat Fire Risk in Car
9 Photos
उन्हाळ्यात ‘या’ गोष्टी चुकूनही कारमध्ये ठेवू नका, अन्यथा कार पेटू शकते

उन्हाळ्यात काही गोष्टी चुकूनही तुमच्या कारमध्ये ठेवू नका. या गोष्टींमुळे उन्हात पार्क केलेली तुमच्या कारमध्ये स्फोट होऊ शकतो.

Hyundai Exter sells
12 Photos
देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी, किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री

Best Selling SUV: देशातील बाजारपेठेत एका सर्वात लहान एसयुव्ही कारचा बोलबाला पाहायला मिळतोय…

Toyota Innova Hycross
12 Photos
तुफान मागणीमुळे बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे दोन महिन्यानंतर कंपनीने केले बुकिंग पुन्हा सुरु, मायलेज २४ किमी, किंमत…

Car Booking Open: बाजारपेठेत लोकप्रिय MPV कारचे पुन्हा एकदा बुकींग सुरु करण्यात आले आहे.

Toyota Innova Hycross
12 Photos
टोयोटाच्या ‘या’ ८ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम! तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद; मायलेज २४ किमी, किंमत…

टोयोटा कंपनीच्या कारला बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने कारसाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे.

Best Selling Car
9 Photos
मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारवर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे.

Pranlal Bhogilal historic vehicles, Pranlal Bhogilal collector India, Vintage and Classic Car Club of India (VCCCI) founder, Pranlal Bhogilal Auto World Vintage Car Museum
9 Photos
काळाची आवर्जून पाहावीशी वाटणारी चाकं! विंटेज कार्स, अवलिया संग्राहक आणि त्याचं भन्नाट कलेक्शन!

अहमदाबादजवळील शांत काठवाडा इस्टेटमध्ये वसलेल्या ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियममध्ये प्राणलाल भोगीलाल यांच्या २०० हून अधिक व्हिंटेज कार्सचा मोठा संग्रह…