करिअर News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
AI automation for enterprises
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : स्वयंचलन

अपुरा किंवा वेगळ्या प्रकारचा प्रकाश, काही कारणांमुळे चेहऱ्याच्या ठेवणीत झालेले बदल या सगळ्या गोष्टींचाही यात विचार केला जातो. या सगळ्यातून…

Success Story Of Jugal Kishore
Success Story : मित्राच्या सल्ल्याने बदललं आयुष्य! एका शिक्षकाने उभारलं ५ कोटींचे साम्राज; वाचा जुगल किशोर यांची गोष्ट

Success Story Of Jugal Kishore : कधी कोणती गोष्ट प्रेरणा देऊन जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. कधी कोणाचा एक…

Varsha Solanki Success Story
Success Story : गरीब कुटुंबात जन्म, मोलकरीण म्हणून केलं काम… डान्सच्या जोरावर झाली लाखोंची मालकीण

Success Story: ही एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व कंटेंट क्रिएटर आहे. उत्तम डान्स आणि अभिनयाच्या जोरावर ती आता संपूर्ण…

NPCIL Executive Trainee recruitment 2025 Apply with GATE score no written exam required
NPCIL Recruitment 2025 : NPCILमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी होणार भरती; लेखी परीक्षेची आवश्यकता नाही, GATE स्कोअरसह करा अर्ज

NPCIL Recruitment 2025 Notification PDF : एकूण ४०० रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील १५०, केमिकलमध्ये ६०,…

Career Mantra About Air Force Common Admission Test and Indian Engineering Services Exams
करिअर मंत्र

मला दहावीत ९३ तर बारावीत ९० मार्क होते. सीईटी देऊन मी मला हव्या असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश घेतला.…

MPSC Mantra State Services Mains Exam Study of dynamic sectors in the economy
एमपीएससी मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्रांचा अभ्यास

अर्थव्यवस्था घटकातील मूलभूत संकल्पनांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्थेतील गतिमान क्षेत्रे व मुद्दे यांच्या तयारीबाबत पाहू.

igr maharashtra recruitment 2025,
१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार ४७ हजारांहून अधिक; कुठे अन् कसा भरणार अर्ज? घ्या जाणून

IGR Maharashtra Recruitment 2025 : उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेत अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती जाणून घ्यावी.