scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

चंद्रशेखर बावनकुळे News

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Opposition sharply criticizes Ajit Pawar's 'that' case.
“सत्ताधारी पक्षातील सर्वांनाच सत्तेचा माज,” अजित पवारांच्या ‘त्या’ प्रकरणावर विरोधकांची सडकून टीका…

कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दूरध्वनी करून आदेश दिल्याची…

The accusation of vote rigging is on the Congress itself; Bawankule's question
मतचोरीचा आरोप उलटा काँग्रेसवरच; बावनकुळेंचा सवाल, जिथे पदयात्रा तिथेच मताधिक्य?

काँग्रेसने कामठी येथे ‘वोट चोर गद्दी छोड’ राज्यस्तरीय निधेष मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते…

BJP political strategy vidarbha obc leaders cabinet subcommittee maratha reservation movement
विदर्भातील ओबीसी नेते भाजपच्या केंद्रस्थानी; राजकारण की समाजकारण? प्रीमियम स्टोरी

जरांगेंनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार ही घोषणा केल्यावर भाजपने जरांगेंच्या मुंबई आंदोलनापूर्वीच ओबीसींना चुचकारणे सुरू केले होते.

nagpur solar explosives factory blast workers injured emergency response delayed updates
Nagpur Solar Explosives Factory Blast : दारुगोळा कंपनीत स्फोट, रक्ताने माखलेल्या रुग्णांना दुचाकीवर रुग्णालयात जाण्याची पाळी…

नागपुरातील बाजारगाव परिसरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर काही रुग्णांवर दुचाकीवर रुग्णवाहिकेत जाण्याची पाळी आली.

Congress yatra, Chandrashekhar Bawankule, Kamthi Constituency, Vote Chore Gaddi Chhod, Kamthi election protest,
भाजप नेते बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसचे आज जोरदार शक्तिप्रदर्शन, ‘व्होट चोर गद्दी छोड’ यात्रा….

भाजप नेते व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसची आज ”व्होट चोर गद्दी छोड’ संघर्ष यात्रा निघत आहे.

Chandrashekhar Bawankules statement regarding the start of Amravati Pune flight service
Amravati Airport: अमरावती-पुणे विमानसेवा सुरू होणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

अमरावती विमानतळावरून अमरावती-पुणे, अमरावती-कोल्हापूर-गोवा आणि अमरावती-हैदराबाद-तिरूपती या तीन मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.

Congress launch Vote Chor gaddi Chod campaign from Kamthi assembly constituency
बावनकुळेंच्या मतदारसंघात खरेच मतचोरी झाली?… राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेसचा निर्णय…. ३ सप्टेंबरला थेट…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरीचा आरोप भाजप आणि निवडणूक आयोगावर सर्वप्रथम केला. त्या कामठी विधानसभा…

Sindhudurg districts opposition to Shaktipeeth highway ends
शक्तिपीठ महामार्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विरोध मावळला

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ‘शक्तिपीठ महामार्ग’ आता एक पाऊल पुढे सरकला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार दीपक केसरकर…

महसूल मंत्री बावनकुळेंसमोर जेंव्हा सत्तारूढ आमदार नाराजी व्यक्त करतात…

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या सभेत मांडलेले मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात न आल्याने…

sharad pawar
जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवार गप्प का ?, या चुप्पीचा अर्थ महाराष्ट्र समजतो, भाजपच्या  आरोपाने…

कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. कुठल्याही समाजाचा हक्क काढून दुसऱ्याला देणे योग्य नसल्याचे मत  बावनकुळे यांनी व्यक्त केले.

minister bawankule
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सावनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात… लाच घेतल्याशिवाय काम…

राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक पोहचले. या कार्यालयात…

ताज्या बातम्या