scorecardresearch

चंद्रशेखर बावनकुळे Videos

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.

२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं.Read More
"राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी", चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी”, चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी”, चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Chandrashekhar Bawankule
Bawankule on Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बावनकुळेंची टीका

काल (२५ ऑक्टोबर) ठाकरेंच्या आणि शिंदे गटाच्या दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडले. यानंतर उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपा…

Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
Bawankule on Ajit Pawar: ‘फडणवीसांनी पडळकरांना सांगितलं होतं, पण…’; बावनकुळेंचे विधान

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे,…

shivsena mp sanjay raut criticism bjp state president chandrashekhar bawankule
Sanjay Raut:”सामना’तून फडणवीसांना चिमटा, संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस हे ‘मुख्य’चे ‘उप’ झाल्यापासून अस्वस्थ आहेत, अशी टीका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

chandrashekhar Bawankule
Bawankule on Sharad Pawar: ‘शरद पवार मोदींचे नेतृत्व मान्य करतील’; चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

मध्यंतरी झालेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “एका कुटुंबातील दोन लोक…

Chandrasekhar Bawankule Criticised on OBC state president in NCP Demand
राष्ट्रवादीत ओबीसी प्रदेशाध्यक्षाची मागणी; चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला टोला

सध्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून कुजबुज सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष असल्याचं मत…

ताज्या बातम्या