scorecardresearch

चंद्रशेखर बावनकुळे News

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.

२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं.Read More
Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे…

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar
“शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे?”, पवारांच्या राजकीय जीवनातील ‘त्या’ सात घटनांचा उल्लेख करत भाजपाचा सवाल

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी…

BJP state president, chandrashekhar bawankule, Criticizes sharad pawar NCP s Manifesto, Deceptive manifesto, bjp, sharad pawar ncp, lok sabha 2024, election 2024, election campaign, criticise, marathi news,
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका…

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar
“शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय…

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या वाकयुद्ध सुरु आहे. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर…

Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना मनोरुग्णालयात…”, फडणवीसांवर एकेरीत टीका केल्यांतर बावनकुळे खवळले

आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला होता, याबद्दलची वाच्यता उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता भाजपा-उबाठा गटात वाकयुद्ध सुरू झाले…

chandrashekhar bawankule sharad pawar
“जे शरद पवार निवडणुकीसाठी घरातल्या सुनेला…”, सीतेच्या मूर्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरून भजपाचा टोला

गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

Chandrashekhar Bawankule, wardha,
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ‘या’ विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्याची अपेक्षा

बावनकुळे म्हणाले की आपण बूथवरून लढाई लढतो. बूथप्रमुख हे आपले शक्तीस्थान आहे. त्यांनी दिलेले काम चोख पार पाडले तर विजय…

nitesh rane Chandrashekhar Bawankule
नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम; बावनकुळे पाठराखण करत म्हणाले, “चांगलं आहे, ते काही…”

नितेश राणे भाजपाच्या संवाद मेळाव्यात सरपंचांना म्हणाले होते, ही निवडणूक आपली आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने यंत्रणा राबवायची आहे. तुम्हाला तुमच्या…

Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”

धैर्यशील मोहिते पाटील यांनी अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची नवी संस्कृती असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला होता.…

ताज्या बातम्या