Page 9 of चॅटजीपीटी News
ओपनएआयने अलीकडेच आपली नवीन सिरीज GPT -4 लॉन्च केली आहे.
सॅसी नावाच्या कुत्र्याला टिक-बोर्न विषाणूचा संसर्ग झाला होता.
चॅटजीपीटीमुळे सोशल मीडियात मार्केटिंग करणाऱ्यांचे काम सोपे झाले, पण त्याला म्हणावा असा प्रतिसाद आला नाही.
चॅटजीपीटीमध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं चिकार गुंतवणूक केली आहे आणि ती सेवा वापरून गूगल-शोध या गूगलच्या प्रमुख उत्पन्नस्रोताला धक्का बसू शकतो
OpenAI ने अलीकडेच ChatGpt – 4 लॉन्च केले आहे.
ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गूगल आपल्या AI वर वेगाने काम करत आहे.
तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना, पाहा एकदा स्वतः ओपनएआयने शेयर केलेली खालील यादी….
एका मुलाखतीमध्ये सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटीच्या गैरवापरावर भाष्य केले.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आलेली ही सेवा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
OpenAI GPT-4 Chatbot: या विविध क्षेत्रांमध्ये GPT-4 ने माणसांची जागा घेतल्यास लाखो लोक बेरोजगार होऊ शकतात.
Microsoft आणि OpenAI यांनी सध्या Bing Search मध्ये GPT-4 जोडेल जाईल की नाही याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.