Page 16 of चित्रा वाघ News

चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून नाना पटोलेंना लक्ष्य केल्यावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

“नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला,” असंही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा मंबई मनपा प्रशासनाला सवाल

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

चित्रा वाघ म्हणतात, “याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला होता की…!”

आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केल होतं.

पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की आमचा तिसरा उमेदवारही निवडून येणार, असेही चित्रा वाघ म्हणाल्या

चित्रा वाघ म्हणतात, “जयंत पाटलांचे शिक्षक म्हणतील हेची काय फळ मम तपाला”!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने केंद्राला सडेतोड उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांचा टोला

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.

“…तर मी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार”