scorecardresearch

चित्रा वाघ Photos

भाजपाच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक संवाद कौशल्य, विरोधकांना नामोहरण करणारी भाषण शैली यांमुळे राज्यातील आघाडीच्या महिला राजकीय नेत्या म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द लक्षणीय राहिली होती. तत्कालीन शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला यामध्ये चित्रा वाघ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे एक प्रमुख कारण ठरले होते. Read More
urfi javed chitra wagh controversy
12 Photos
अंगभर कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेदच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, अभिनेत्रीचं कारण ऐकून चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “गोळ्या देऊन…”

उर्फी जावेदने अंगभर कपडे परिधान केल्यास तिला एलर्जी होती असं म्हटलं आहे. आता तिच्या या विधानावर भाजपा नेत्या चित्रा वाघ…

urfi-javed-chitra-wagh 5
24 Photos
Photos : “एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते आणि हा नंगानाच…”, उर्फीच्या पोस्टवर चित्रा वाघ आक्रमक

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवर सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशात चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद करत…

ताज्या बातम्या