Page 17 of चित्रा वाघ News

आपल्याला ही तक्रार करायची नव्हती असं सांगत चित्रा वाघ यांच्याबद्दलही या तरुणीने महत्वाचं विधान केलंय.

“माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही…” असं म्हणत महाविकासआघाडी सरकाराल दिला आहे इशारा

किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी (३ एप्रिल) कोल्हापूरमधील सैनिक वसाहतीतील सभेत दगडफेक झाल्याचा आरोप केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे

“राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखं रंग बदलणार हे सरकार आहे”, अशी टीका देखील केली

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना टॅग करत व्यक्त केला संताप

चित्रा वाघ म्हणतात, “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे”

चित्रा वाघ म्हणतात, “ती मुलगी सगळ्यांकडे गेली, पण तिला शरद पवारांपर्यंत पोहोचू दिलं नाही”.

अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादात आता चित्रा वाघ देखील आल्या आहेत.