scorecardresearch

Page 7 of चित्रा वाघ News

Chitra Wagh sanjay rathod and Uddhav Thakrey
“संजय राठोडांना क्लीनचिट का दिली? हे उद्धव ठाकरेंना विचारा” पत्रकारपरिषदेत चित्रा वाघ यांचं विधान!

तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही केला आहे उल्लेख. जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

Chitra Wagh and Urfi Javed
“उर्फी जावेदचा नंगानाच सावित्रीच्या लेकींना..” चित्रा वाघ पुन्हा एकदा आक्रमक

चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उर्फीने कपडे घालून महिला आयोगात जावं अशी मागणी केली आहे

urfi-javed-chitra-wagh
“उर्फीला प्रसिद्ध करण्याची सुपारी…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर काँग्रेस महिला नेत्याचा सवाल

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात काँग्रेसच्या महिला नेत्यानं उडी घेतली आहे.

chitra wagh
भाजपमध्ये चित्रा वाघ एकाकी? वादामुळे वरिष्ठही नाराज

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपडय़ांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा…

Urfi Javed teases Chitra Wagh Urfi Javed
Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

चित्रा वाघ यांच्याबरोबरच्या वादादरम्यान चित्रा वाघने शेअर केला विचित्र व्हिडीओ, नेटकऱ्यांचाही संताप अनावर

Urfi Javed teases Chitra Wagh Urfi Javed
“तिच्या हिंमतीला माझा सलाम पण…”, चित्रा वाघ व उर्फी जावेदच्या वादावर दीपाली सय्यद यांचं वक्तव्य

उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामधील वाद सुरूच, दीपाली सय्यद यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत