scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

bjp chitra wagh reaction on abdul sattar controversial remark on supriya sule
वाशीम : ठराविक महिलेबाबत बोलल्यामुळेच महाविकास आघाडीकडून आगपाखड; चित्रा वाघ यांची टीका

चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज, बुधवारी वाशीम येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या

supriya sule vs abdul sattar chitra wagh ncp protest
“क्रियेवर प्रतिक्रिया असते”, अब्दुल सत्तार प्रकरणावरून चित्रा वाघ यांचं विरोधकांवर टीकास्र; म्हणाल्या, “मग संजय राऊतांवर…!”

चित्रा वाघ म्हणतात, “क्रियेला प्रतिक्रिया असते, तुम्ही जे बोललात, त्यावर सत्तारांचं प्रत्युत्तर”

Chitra Wagh Bhaskar Jadhav
“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका, तुम्ही नाच्याचं…”, चित्रा वाघ संतापल्या, ‘सुपारीबाज’, ‘भाडोत्री’ म्हणून केला उल्लेख

तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो, चित्रा वाघ यांनी सुनावलं

Bhaskar Jadhav
संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…”

कुडाळ येथील जाहीर भाषणादरम्यान उद्धव ठाकरे समर्थक भास्कर जाधव यांनी वाघ यांना केलं लक्ष्य

chitra wagh and Supriya sule pawar
“भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…; A for अमेठी, B for…”; चित्रा वाघ यांनी दिलं प्रत्युत्तर

;जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत; सुप्रिया सुळेंंनी काल भाजपावर टीका केली होती.

Chitra wagh and Uddhav
“माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला…” ; उद्धव ठाकरेंवर चित्रा वाघ यांची टीका!

“शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात”, असंही म्हणाल्या आहेत.

Chitra Wagh on rape
“गुप्तांगावर जळाल्याच्या खुणा, चामडी निघाली”, अहमदनगरमध्ये सात वर्षीय मुकबधीर मुलीवर अत्याचार, चित्रा वाघांचा गंभीर आरोप

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अहमदनगर जिल्ह्यात एका सात वर्षीय मुकबधीर मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

Chitra Wagh 3
आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या, ४२ दिवस मृतदेह पुरल्याचा आरोप, चित्रा वाघ म्हणाल्या…

नंदूरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्याचा झाल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला. यानंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया…

chitra wagh
नंदुरबार – केवळ बदली नको, दोषी पोलिसांना निलंबित करा ; धडगावमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर चित्रा वाघ यांची मागणी

जे.जे रुग्णालयात पुर्नशवविच्छेदनसाठी आणलेला मृतदेह काही प्रमाणात कुजला असली तरी रासायनिक परीक्षणासाठी काही गोष्टी पाठवण्यात आल्या आहेत.

kishori pednekar at bus bai bus show
Bus Bai Bus : ‘कोण होतीस तू, काय झालीस…’ गाणं ऐकल्यावर किशोरी पेडणेकरांना आठवल्या भाजपाच्या ‘या’ नेत्या

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

chitra wagh
“खरा धृतराष्ट्र कोण हे महाराष्ट्राने पाहिलं, शेवटी महाभारत..,” शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनंतर आता भाजपाच्या चित्रा वाघ आक्रमक

भाजपाने शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय.

संबंधित बातम्या