बीबीए-बीसीए-बीएमएस व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गतवर्षीप्रमाणे यंदाही दोन वेळा प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतल्याने झालेल्या विलंबाचा फटका प्रवेशावर झालेला दिसून येत आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भगिनींसाठी ‘साडी भेट : पूरग्रस्त भगिनींसाठी वस्त्रदान उपक्रम’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत…
मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनासाठी दालने खुली करण्यात येणार असून सर्व संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
Chandrakant Patil : पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, त्यांच्या हितासाठी परीक्षा…
विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात सुरू करण्याला मंजुरी मिळाल्याने आता जागेच्या शोधासोबतच तात्पुरत्या स्वरूपात ते महाविद्यालयात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.