Page 6 of करोना लस News

Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

कोव्हिशिल्डच्या निर्मितीसाठी बिल गेट्स फाउंडेशनने सीरमला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी गेट्स यांनाही प्रतिवादी केले आहे.

‘नाक दाबले की तोंड उघडते’, तसे वर्धक मात्रेच्या संदर्भात करण्याची नामुष्की येऊ नये.

राज्यात सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत वर्धक मात्रा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये सात लाख २९ हजार ३२३ आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

करोना साथरोगाची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर करोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला.

लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते.

लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालिकेने योग्य नियोजन करीत लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे.

कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते.

‘खर्च दिवसाला १५ ते २० हजार रुपये. रेमडेसिविरसाठी धावपळ. पती मरणाच्या दारात उभा आणि रुग्णालयाने पैशांसाठी तगादा लावलेला.

ही प्राण्यांसाठीची करोना प्रतिबंधात्मक लस भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या हरियाणा येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राने तयार केली आहे.