लस घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण; ICMR च्या अभ्यासातून माहिती समोर ज्यांना आधी करोनाची लागण झाली नव्हती त्यांनाही संक्रमित करण्याची क्षमता डेल्टा विषाणूमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2021 09:56 IST
फक्त एक करोनाबाधित आढळला आणि पंतप्रधानांनी आख्ख्या देशात कठोर लॉकडाउन लावला! देशात ६ महिन्यांनंतर पहिला करोनाबाधित आढळल्यानंतर या देशानं तातडीने कठोर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2021 16:31 IST
Corona: राज्यात ४,७९७ नव्या रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९६.८३ टक्के राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2021 19:16 IST
करोनाची तिसरी लाट?; बंगळुरूनंतर ओडिशामध्ये एका दिवसात १३८ मुलांना संसर्ग करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांना करोना संसर्ग होत… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2021 16:13 IST
Nasal Vaccine: तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी स्वदेशी लसीला मंजुरी भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 22:54 IST
करोनाची तिसरी लाट?, बंगळुरूत गेल्या ११ दिवसात ५४३ लहान मुलांना करोनाची लागण करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका सांगण्यात आला आहे. त्यात बंगळुरूतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 16:28 IST
Corona: राज्यात ८,३९० रुग्णांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ९६.८६ टक्के राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 12, 2021 20:06 IST
राज्यात ‘डेल्टा प्लस’चे ६५ रुग्ण! राज्यात ८० टक्क्याहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे By लोकसत्ता ऑनलाइनAugust 11, 2021 20:14 IST
दिलासादायक! Delta Plus मुळे भारतात मोठी रुग्णवाढ नाही; आरोग्य विभागाची माहिती डेल्टा प्लस व्हेरिएंटची मोठी भिती निर्माण झालेली असताना केंद्रीय आरोग्य विभागाने त्याबाबत दिलासादायक माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2021 20:26 IST
कॅनडात जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का; प्रवासासाठी बंदीची मुदत आणखी वाढली कॅनडाने आपल्या नागरिकांना पुढील सूचना येईपर्यंत करोनाचा धोका लक्षात घेऊन देशाबाहेर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2021 13:37 IST
कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र डोस मिळणार?; ICMR च्या अभ्यासात नवी माहिती करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी यश मिळताना दिसत आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे समिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2021 13:30 IST
चिंता वाढली! चीनमध्ये परिस्थिती गंभीर; करोनाचा उगम झालेल्या वुहानमध्ये पुन्हा रुग्णवाढ करोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला आहे. वुहानमध्ये गेल्या काही दिवासात करोना रुग्ण वाढू लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2021 12:50 IST
India on Trump Tariffs: भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवला आरसा; अतिरिक्त टॅरिफ आकारण्याच्या धमकीनंतर रशियाचंच उदाहरण देत जारी केलं निवेदन!
अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
TCS employee: ‘TCS कर्मचाऱ्यावर पुण्यातील ऑफिसबाहेर फूटपाथवर झोपण्याची आली वेळ’, पगार थकवला म्हणून आंदोलन; कंपनीने म्हटले…
तब्बल २७ वर्षानंतर ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Video : ‘नवसाची गौराई माझी’ गाण्यावर मराठी अभिनेत्रींचं सुंदर नृत्य सादरीकरण, चाहत्यांसह कलाकारांनीही केलं कौतुक