corona update : देशात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण, ५०७ रुग्णांचा मृत्यू सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 16:24 IST
“…आणि जग या परीक्षेत पराभूत होतंय”, WHO नं दिला इशारा! करोनाच्या संकटकाळात लस मुबलक असणाऱ्या देशांनी इतर देशांना लसपुरवठा करण्याचं आवाहन WHO नं केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2021 19:42 IST
देशात २४ तासांत ३ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू; करोना रुग्णसंख्याही ४० हजारांच्या वर गेल्या २४ तासांत देशात ४२ हजार १५ नवीन करोना रुग्ण आढळले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 11:28 IST
प्राथमिक शाळा आधी सुरू करा; ICMR चा सल्ला देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 18:13 IST
मुंबईतील निर्बंध कधीपर्यंत शिथिल होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले… करोनामुळे मुंबईत अजूनही काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 17:00 IST
Corona updates : देशात चार महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 13:47 IST
Corona लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!; ICMR च्या अभ्यासातून खुलासा करोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 15:30 IST
करोनावर टाळेबंदी हा कायमस्वरुपी उपाय नाही – डॉ. संजय ओक राज्याच्या करोना टास्क फोर्सचे प्रमुख तथा प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले मत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 20:57 IST
रायगड मधील ३२८ मुलांचे मायेचे छत्र करोनाने हिरावले करोनाचे सामाजिक परीणाम आता दिसून येण्यास सुरवात झाली आहे By हर्षद कशाळकरUpdated: July 16, 2021 15:30 IST
दुसऱ्या लाटेत करोनाची लस घेणाऱ्या ८० टक्के लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण; ICMR ची माहिती लसीचे दोन्ही डोस घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाल्याचे ICMR ने म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2021 13:54 IST
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी; उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी वाढती करोना रुग्णसंख्या असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 12:56 IST
भारतीय संघात करोनाचा शिरकाव; ऋषभ पंतनंतर स्टाफ मेंबर करोनाबाधित ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 18:19 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण
Raj Thackeray: “भाऊ एकत्र आले, पण एक चूक केली”; मराठी-हिंदी वादावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची राज ठाकरेंबाबत टिप्पणी