scorecardresearch

करोना विषाणू News

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
pune iiser develops enhanced rna sensors for covid 19 and zika detection
कोविड १९, झिका विषाणूच्या निदानासाठी ‘आरएनए सेन्सर’

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या सहकार्याने याबाबतचे संशोधन केले आहे.

covid cases decline in maharashtra june daily updated data
राज्यात करोना संसर्गाचा वेग घटला, मागील दहा दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे स्पष्ट होत असून, मागील १० दिवसांपासून नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदवली जात आहे.

XFG variant covid cases rising
करोनाच्या नव्या व्हेरीएंटने खळबळ; देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६,५०० वर, काय आहे XFG व्हेरिएंट?

XFG variant detected in India देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६,५०० पार गेला आहे.

COVID-19 traces in sewage Pune news in marathi
पुण्यातील सांडपाण्यातही करोना विषाणू? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत नेमकं काय समोर आलं…

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागाला सांडपाणी तपासणीत आढळलेल्या निष्कर्षांची माहिती दिली जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना सुरू होण्यास मदत…

हडपसर रेल्वे स्थानक परिसरात कोंडीचा त्रास; उपाययोजना करण्याचे रेल्वे प्रशासनाचे पोलिसांना पत्र
सावधान! मुंबईनंतर आता पुण्यात करोनाच्या धोक्यात वाढ; गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

राज्यात १ जानेवारी ते ५ जूनपर्यंत १४ हजार ५६५ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार १६२ रुग्णांना…

COVID cases are rising in parts of Maharashtra but current symptoms are flu like and mild
Covid 19 Cases List: भारतातील कोविडबाधितांचा आकडा ४८६६वर; वाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची राज्यनिहाय यादी!

Corona Cases in India: भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८६६वर गेली आहे. एकूण ७ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर चीनचा भयंकर कट? बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक; काय आहे प्रकरण? (फोटो सोशल मीडिया)
Agro Terrorism : करोनानंतर चीनचा भयंकर कट? बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक; काय आहे प्रकरण?

What is Agroterrorism : ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ नावाच्या धोकादायक बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी चीनमधील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

pune Maharashtra covid spike genomic sequencing BJ Medical College
राज्यातील करोना संसर्गातील वाढीचे गूढ अखेर उलगडणार…

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात करोनाचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू असून, आठवड्याअखेर संसर्ग वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या उपप्रकाराची माहिती समोर येण्याची शक्यता…

ताज्या बातम्या