Page 43 of न्यायालय News

एखादी अठरा वर्षावरील मुलगी अविवाहित असली तर तिला तिच्या वडीलांकडून पोटगी प्राप्त करण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत मुंबई उच्च…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालून महिला शिपायास शिवीगाळ करणऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा…

Uttar Pradesh News : या प्रकरणात आरोपी शिक्षिकेला अटपूर्व जामीन देण्यास अलाहबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते.

कसारा लोकलने प्रवास करत असताना चार जणांनी टिटवाळा ते वासिंद दरम्यान एका प्रवाशासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील १८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात…

घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने आता प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज…

आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. या नराधमाने जामिनावर सुटका झाल्यानंतरही पीडीत मुलीवर पुन्हा एकदा बलात्कार केला.

एखाद्या न्यायालयीन खटल्यात सरकार पक्ष उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अनावश्यक अपील दाखल करीत असल्यामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जातो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जून २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या ६०३ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर पूर्व, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी…

अजमेरमधील प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या जागी पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका राजस्थानमधील एका स्थानिक न्यायालयाने स्वीकारली आहे.