scorecardresearch

Page 50 of न्यायालय News

family court, family ties, Cases,
कौटुंबिक नात्यांची वीण सैल होतेय का? कुटुंब न्यालयात खटले वाढले

बदलत्या काळात विशेषत: महानगरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली…

Mumbai high court
…तरी जयभीम नगरमधील झोपड्यांवर कारवाई का ? उच्च न्यायालयाची महापालिका, राज्य सरकारला विचारणा

जय भीम नगरमधील झोपड्यांवर महापालिकेने ६ मे रोजी पाडकाम कारवाई केली होती. या कारवाईविरोधात येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली…

Inquiry as required in Hathras case Statement of Judicial Commission
हाथरस प्रकरणात आवश्यकतेनुसार चौकशी; आयोगाची स्पष्टोक्ती

चेंगराचेंगरीप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह नऊ जणांना अटक केली आहे. आम्हाला या प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यांत दाखल करण्याचे…

mazgaon babu genu mandai accident case
माझगावमधील बाबू गेनू मंडई दुर्घटना प्रकरण : कारवाईसाठीच्या मंजुरीअभावी आणखी एक महापालिका अभियंता दोषमुक्त

अकरा वर्षांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला होता व ३१ जण गंभीर जखमी झाले होते.

Main accused arrested in Hathras case
हाथरस प्रकरणात मुख्य आरोपीला अटक; देवप्रकाश मधुकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाथरसमधील २ जुलै रोजीच्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीच्या नजफगढ भागातून हाथरस पोलिसांच्या विशेष पथकाने…

41 illegal buildings of Agrawal nagari
वसई: अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश; पालिकेकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा, रहिवाशी हवालदील

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत.

Bench of High Court in Kolhapur
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, पुण्यासाठीचा अशासकीय ठराव अनावधानाने : आ. विश्वजित कदम

कोल्हापूरला खंडपीठ व्हावे ही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जनभावना आहे आणि आपण त्या जनभावने सोबतच आहोत, असे विश्वजित कदम यांनी म्हटले…

Nagpur high court, Nagpur government officers
वसतिगृहे अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, उच्च न्यायालयाचे कठोर शब्दात ताशेरे; प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका, करोना उपचारात गैरव्यवहाराचा आरोप

करोना काळात २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

maratha reservation marathi news
मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून गोंधळ सुरूच, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये आयोगाला प्रतिवादी करणे अनिवार्य नसल्याचे म्हटले. परिणामी, आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतचा गोंधळही सुरूच राहिला.

ताज्या बातम्या