scorecardresearch

Page 16 of कोव्हिड १९ News

विश्लेषण : ‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत, काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक?

‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत आढळला. या पार्श्वभूमीवर काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक? याचं विश्लेषण…

कोणत्याही राज्याने अद्याप ऑक्सिजन तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी दिलेली नाही – केंद्र सरकार

गरीब रुग्णांसाठी विविध विमा योजनांच्या माध्यमांतून रुग्णांचं संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत, असंही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री…

विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केलेला दंड कायदेशीर की बेकायदा? हायकोर्टाची ठाकरे सरकारला विचारणा, आदेश देत सांगितलं…

४० लाखांत १० लाख श्रीमंत असतील तर त्यांनी का आव्हान दिलं नाही?, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

“भारतात करोनाची चौथी लाट आल्यास…”, अदर पूनावाला यांचं मोठं विधान

भारतातही करोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत मोठं विधान…

China, Lockdown, China Lockdown, Rajesh Tope,
Covid 19: चीनमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर राजेश टोपेंचं सूचक विधान; म्हणाले “करोनाची चौथी लाट…”

जगभरातील देशांना करोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे

France, Covid 19, Corona, Coronavirus, फ्रान्स, करोनाची लाट, फ्रान्समध्ये करोनाची पाचवी लाट
विश्लेषण: १ एप्रिलपासून जनजीवन पूर्ववत होणार? करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नवा आदेश काय सांगतो?

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना आवश्यकतेप्रमाणे करोना प्रतिबंधक नियमावली रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

जगावर पुन्हा एकदा करोना संकट?; चीन, युरोपमध्ये करोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे