scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

क्रिकेट

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
shardul thakur
वर्कलोडच्या बाबतीत आम्हाला गृहित धरलं जातं, कोणी विचारत नाही की तुम्ही कसे आहात- शार्दूल ठाकूर

अष्टपैलू शार्दूल ठाकूरने मुंबई संघाच्या नेतृत्वासाठी तय्यार असल्याचं म्हटलं आहे.

Rohit Sharma Virat Kohli
Team India: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विराट- रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

India A vs Australia A: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरू शकतात.

marnus labuschagne
W,W,W.. मार्नस लाबुशेन चमकला! टी -२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, Video

Marnus Labuschagne : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्नस लाबुशेनने फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर गोलंदाजीत हॅट्ट्रिक घेतली आहे.

kieron pollard
CPL 2025: ६,६,६,६,६.. कायरन पोलार्डचं वादळ! तुफान फटकेबाजी करत झळकावलं स्पर्धेतील वेगवान अर्धशतक

Kieron Pollard Fastest Half Century: वेस्टइंडिजचा माजी फलंदाज कायरन पोलार्डने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत दमदार अर्धशतकी खेळी केली आहे.

ind vs pak
Asia Cup 2025: टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? BCCI ने दिली मोठी अपडेट

India vs Pakistan: आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.

zimbabwe cricket team beats sri lanka
झिम्बाब्वेकडून झाडाझडती; श्रीलंकेला आशिया चषकापूर्वी पराभवाचा दणका

आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या संघाला नामुष्कीच्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Hardik Pandya New Hair Style
7 Photos
नव्या लूकमध्ये आशिया कप गाजवणार हार्दिक पांड्या, जाणून घ्या लूकबद्दल सर्व काही…

हार्दिक पंड्याची नवीन हेअर स्टाईल: आशिया कपपूर्वी हार्दिक पंड्याने स्टायलिश लूक स्वीकारला आहे आणि तो खूपच आकर्षक दिसत आहे. त्याच्या…

rohit sharma
Rohit Sharma: किती ते प्रेम! चाहत्यांचा रोहितच्या कारला घेराव, ‘मुंबईचा राजा’ घोषणानंतर हिटमॅनची कृती एकदा पाहाच

Rohit Sharma Viral Video: भारताचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Abhishek Nayar Bold Statement on Shreyas Iyer Asia Cup Snub
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची लॉटरी लागणार? संघात स्थानासह कर्णधारपदाची जबाबदारीही मिळणार

Shreyas Iyer: येत्या काही दिवसात आशिया चषकात आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी समोर येत…

asia cup 2025
Asia Cup 2025: यंदाचा एशिया कप का आहे खास? जाणून घ्या या स्पर्धेबद्दल सर्वकाही

Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार दुबईत रंगणार आहे. जाणून घ्या या स्पर्धेबद्दल सर्वकाही

Indians Who Never Batted with Virat Kohli
7 Photos
तब्बल ‘इतक्या’ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकत्र खेळले, पण किंग कोहलीबरोबर फलंदाजी करू शकले नाही ‘हे’ ५ भारतीय खेळाडू

या ५ खेळाडूंनी तब्बल ‘इतके’ सामने कोहलीबरोबर एकत्र खेळले, पण त्याच्याबरोबर फलंदाजीचा योग काही आला नाही…

संबंधित बातम्या