WTC Final 2025: तेंबा बावूमा एका पायावर लढला! मारक्रमचं विक्रमी शतक; दक्षिण आफ्रिका WTC ट्रॉफीपासून अवघ्या इतक्या धावा दूर Australia vs South Africa, WTC Final 2025 Highlights: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 13, 2025 23:11 IST
AUS vs SA, WTC Final: लॉर्ड्सच्या मैदानावरील ‘किंग’! ६ विकेट्स घेत पॅट कमिन्सने मोडून काढले ‘हे’ मोठे रेकॉर्ड्स Pat Cummins Record: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात ६ गडी बाद केले. यासह त्याने अनेक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 12, 2025 19:56 IST
BCCI ने टाळलं, पण ‘हा’ क्रिकेट बोर्ड विराट – रोहितसाठी आयोजित करणार फेअरवेल सोहळा; केव्हा अन् कुठे होणार? Rohit Sharma – Virat Kohli Farewell: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी २० आणि कसोटी क्रिकेटला रामराम केलं आहे. मात्र… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 12, 2025 16:06 IST
WTC Final: WTC चा अंतिम सामना केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार? वाचा संपूर्ण माहिती WTC Final Details: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान जाणून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 8, 2025 11:45 IST
IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळणार नाहीत? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं वक्तव्य; WTC फायनलसाठी संघही जाहीर Australia WTC Final Squad: आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघ निवडला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 13, 2025 12:00 IST
IND vs AUS: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, कधी-कुठे खेळवले जाणार ८ सामने? रोहित-विराट संघात असणार? India Tour of Australia: आयपीएल सुरू असतानाच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक समोर आलं आहे. हे सामने कधी खेळवले जाणार जाणून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 30, 2025 16:29 IST
वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप अंतिम सामन्यासाठी कोट्यवधींचे नुकसान का संभवते? भारतीय संघ पात्र न ठरल्याचा लॉर्ड्स मैदानाला फटका? प्रीमियम स्टोरी भारत अंतिम फेरी गाठणारच असा समज ठेवून तिकिटांचे दर ठरवले गेले. प्रत्यक्षात भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही. भारतीय… By ज्ञानेश भुरेMarch 13, 2025 19:48 IST
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात दोषी, क्रिकेट कारकिर्दीला लागला डाग Australian Former cricketer Drug Deal Case: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या खेळाडूबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कांगारू संघाच्या माजी खेळाडूला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 13, 2025 16:31 IST
भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर स्टीव्हन स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 5, 2025 12:21 IST
Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया संघाची वाढली डोकेदुखी! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात कर्णधारासह करावे लागणार पाच मोठे बदल Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ५ खेळाडूंनी संघाची डोकेदुखी वाढवी आहे. यावेळी कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: February 6, 2025 15:49 IST
Marcus Stoinis Retirement : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवड झालेल्या स्टार अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती Marcus Stoinis Retirement from ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: February 6, 2025 14:24 IST
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! अचानक बदलावा लागणार कर्णधार, नेमकं कारण काय? Champions Trophy 2025 Updates : ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे खूप कठीण मानले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 5, 2025 11:32 IST
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला पुरवणारा नौदलाचा कर्मचारी अटकेत, क्रिप्टोकरन्सीद्वारे स्वीकारायचा मोबदला
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका; भूमिकेबद्दल म्हणाल्या…
लग्नाच्या वरातीत मृत्यूनं गाठलं! नाचणाऱ्या महिलांच्या मागून भरधाव व्हॅन आली अन्…; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसलेल्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार; चीनमध्ये राजनाथ सिंहांची कठोर भूमिका