Page 21 of क्रिकेट विश्वचषक २०२३ News

पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात हारिस रौफला फटकावलेला उत्तुंग षटकार सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला!

विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान एका चाहत्याने पोस्टर झळकावून इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाला भारतीय प्रशिक्षक नियुक्त करण्याचा सल्ला दिला होता.

NZ vs SL: बंगळुरूच्या काही भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात पाणी साचले होते. अशातच आता चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड…

Yuvraj Singh On Virat Kohli: युवराज आणि कोहलीची क्रिकेट कारकीर्द २०११ च्या विश्वचषकानंतर वेगवेगळ्या दिशेने पुढे जात होती. कॅन्सरचे निदान…

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विशेषत: रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी चांगली कामगिरी केली आहे.

AUS vs AFG, World Cup: अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी मॅक्सवेलचे कौतुक करताना संघाच्या चुकाबद्दल वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्यात…

IND vs NED, World Cup: क्रिकेट विश्वचषक २०२३च्या मोठ्या उपांत्य फेरीपूर्वी, उत्साही टीम इंडिया आपल्या शेवटच्या लीग सामन्याची तयारी करत…

NZ vs SL Weather: न्यूझीलंड-श्रीलंका सामना गुरुवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून त्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानला…

हसीन जहान म्हणते, “तो जर चांगला खेळला तर त्याचं संघातलं स्थान पक्कं होईल. त्यामुळे जास्त पैसे कमावेल, आमचं भविष्य सुरक्षित…

ENG vs NED, World Cup: इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात सुरु असलेल्या विश्वचषकातील ४०व्या सामन्यात बेन स्टोक्सने अफलातून शतक झळकावले. इंग्लंडने…

IND vs NED, World Cup: १५ जणांच्या विश्वचषक २०२३च्या संघात हार्दिक पांड्याच्या जागी नाव नसतानाही अक्षर पटेल हा टीम इंडियाबरोबर…

AUS vs AFG, World Cup: मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. ‘सुलतान…