Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

क्रिकेट विश्वचषक २०२३ News

सध्या भारतासह जगभरात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup)चर्चा सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे आहे. भारतामधील विविध स्टेडियम्समध्ये सध्या जागतिक स्तरावरील सामने होत आहे. २०११ नंतर तब्बल २३ वर्षांनी भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद आहे. २०११ च्या विश्वचषकामध्ये भारतासह बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपदाची जबाबदारी आहे. मात्र २०२३ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने भारतामध्ये खेळले जात आहे. 


 


क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023) या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड्स, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या १० संघाचा समावेश करण्यात आला आहे. दिवसाला कधी एक, तर कधी दोन असे एकूण ४८ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने विश्वचषकामध्ये होणार आहेत. या वर्षीच्या विश्वचषकाची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळाले आहेत. या सामन्यांवरुन ट्रॉफी जिंकण्याची ही स्पर्धा अधिक रंजक होणार आहे असे दिसत आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च स्पर्धेचा शेवट १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


 


८ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मध्ये आपला पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. त्या सामन्यापासून भारतीय क्रिकेट संघाचा विजय रथ विक्रमी वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाने इतर स्पर्धेत आक्रमक पवित्रा दाखवला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींमध्ये संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पुढील सामन्यांमध्येही भारत अशीच कामगिरी करुन २०११ वर्षाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा प्रत्येक भारतीयाला आहे.


Read More
Team India Entered SemiFinal
INDW vs NEPW : नेपाळचा धुव्वा उडवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये दाखल, शफाली वर्माची वादळी खेळी

Team India Entered The Semi Final : या सामन्यात टीम इंडियासाठी शफाली वर्माने मोलाची भूमिका निभावली. तिने ४८ चेंडूत ८१…

Devendra Fadnavis On Mumbai Victiory Parade
“आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान फ्रीमियम स्टोरी

देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना कालच्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गर्दीवर भाष्य केलं आहे.

Ajit Pawar On Suryakumar Yadav
“रोहितनं एकट्यानं नाही तर आम्ही सर्वांनी बघितलं असतं”, सूर्यकुमारच्या कॅचवर बोलताना अजित पवारांची फटकेबाजी

आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला.

Indian Cricket Team Mumbai Marine Drive
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी; पण रुग्णवाहिका येताच काही सेंकदात रस्ता मोकळा, पाहा VIDEO

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात येत आहेत.

IND vs PAK Anil Kumble
IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव, अनिल कुंबळे म्हणाले, “बाबर आझमसारख्या खेळाडूच्या…”

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा अटीतटीचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला.

T20 World Cup 2024 India vs Pakistan
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण काय? बाबर आझम म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही…” प्रीमियम स्टोरी

भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला.

PSL 2024 Final Imad Wasim 5 Wickets and 19 Runs All Round Performance
PSL Final 2024: पाकिस्तानने झिडकारलेला इमाद वासिम इस्लामाबादच्या विजयाचा शिल्पकार, ५ विकेट्स आणि १९ धावांची उपयुक्त खेळी

PSL 2024: पीएसएलच्या फायनलमध्ये, इस्लामाबाद मुलतान सुलतान्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत पीएसएलचा नवा चॅम्पियन ठरला. पाकिस्तानने झिडकारलेल्या खेळाडूने संघाला मोठा…

hardik pandya talk about on injury that ruled him out of world cup
विश्वचषकात तंदुरुस्त होण्यासाठी केलेल्या घाईमुळे दुखापत आणखीच वाढली! भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडयाची कबुली

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घोटयाला दुखापत झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी एकामागून एक घाईघाईने उपचार केले.

MS Dhoni
“मी म्हटलं, प्लीज पैसे घे, पण धोनीने नकार दिला”, BAS च्या मालकांनी सांगितला माहीचा मनं जिंकणारा किस्सा

समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये BAS कंपनीचे मालक सोमी कोहली यांनी महेंद्रसिंह धोनीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

IND VS AUS U19 ICC (1)
U19 WC Final : कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन् भारताने विश्वचषक गमावला, मोहम्मद कैफने केलं पराभवाचं विश्लेषण

या सामन्यात आदर्श सिंग आणि मुरुगन अभिषेकव्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही.