scorecardresearch

क्रिकेट News

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
Pakistan Spinner Aggressive Send off to Naman Dhir in Asia Cup Rising Stars Video Viral IND A vs PAK A
“ए निघ…”, पाकिस्तानच्या गोलंदाजाने नमन धीरला बाद केल्यानंतर केली शिवीगाळ, पंचांनी पाहताच…; VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

Pakistan Player Send off to Naman Dhir: भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील इमर्जिंग आशिया चषक सामन्यात साद मसूदने नमन…

temba bavuma with jasprit bumrah
IND vs SA: बावूमाला ‘बुटका’ म्हणणाऱ्या बुमराहची ‘ती’ कृती चर्चेत; सामन्यानंतर नेमकं काय घडलं? पाहा Video

India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर बुमराहने तेंबा बावूमाची भेट घेतली.

gautam gambhir
Gautam Gambhir: “आम्हाला हेच हवं होतं…”, टीम इंडियाच्या पराभावनंतर गौतम गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir Statement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर बोलताना…

team india
IND vs SA 1st Test: टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव! २१ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

IND vs SA Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत सामन्यातील पराभवानंतर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

team india
India vs South Africa 1st Test: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? वाचा भारताच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.…

jasprit bumrah
Jasprit Bumrah: बॉल टाकला की बंदुकीची गोळी? बुमराहच्या रॉकेट बॉलवर कॉर्बिन बॉशची दांडी गुल; पाहा Video

Jasprit Bumrah To Corbin Bosch: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहने कॉर्बिन बॉशला बाद करत माघारी धाडलं.

Mohammad Siraj Rocket Ball Breaks Stumps Clean Bowled Harmer Video Viral
IND vs SA: मियाँ मॅजिक! सिराजच्या रॉकेट चेंडूने स्टंपचे केले दोन तुकडे, हार्मरला एक चूक पडली महागात; VIDEO एकदा पाहाच!

Mohammad Siraj break Stump with ball video: मोहम्मद सिराजने कमालीचा चेंडू टाकत सायमन हार्मरला क्लीन बोल्ड केलं. पण यादरम्यान सिराजच्या…

ताज्या बातम्या