Page 204 of क्रिकेट News

लीसेस्टरशायर क्लबने मंगळवारी भारताच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर सतत काहीना काही नवीन गोष्टी करताना दिसतो.

उद्या (२२ जून) बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना रंगणार आहे.

अनेक चाहत्यांनी त्याला लवकरच तंदुरुस्त होऊन मैदानात परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.

सिडनी कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका आणि शिवीगाळ केली होती.

आफ्रिदीने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्या कालावधीबद्दल आपले मत मांडले.

बीसीसीआयचे नियोजन बघता येत्या सहा महिन्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला उसंत मिळणार नसल्याचे दिसते.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पंच असलेले कुमार धर्मसेना ९०च्या दशकात श्रीलंकेचे क्रिकेटपटू होते.

सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने २० जून १९९६ रोजी तर विराट कोहलीने २० जून २०११ रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळण्यास…

युवराज सिंगने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अभिनेत्री हेझल कीचशी लग्न केले होते. या वर्षी जानेवारीमध्ये दोघे पहिल्यांदा आई-वडील झाले.

नेदरलँड आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

India vs South Africa T20 Live : पाच आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ २-१ ने आघाडीवर आहे.