Page 17 of क्रिकेट Photos

आयपीएल २०२३ च्या लिलावाआधी आयपीएल संघांनी या खेळाडूंना संघात कायम ठेवले असून काहीना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

टीम इंडियाने २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत भारतीयांना दिवाळीचे स्पेशल गिफ्ट दिले. मात्र मैदानात न खेळणाऱ्या भारतीय…

आजपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२०क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीतील सर्व सामने आजपासून खेळले जाणार असून सुपर-१२ सामन्यांची सुरुवात ही…

अनेक असे क्रिकेटपटू आहेत की त्यांनी त्याच क्षेत्रातील अँकर म्हणून काम करणाऱ्या मुलींशी लग्नगाठ बांधली आहे. अजूनही त्यांच्या पत्नी क्रिकेटमध्ये…

भारतीय क्रिकेट संघात काही असे खेळाडू आहेत जी त्यांच्या टोपणनावाने ओळखले जातात. त्यातील काही प्रसिद्ध खेळाडूंच्या टोपणनावांची माहिती दिली आहे.

भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली.

भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली…

सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.