scorecardresearch

Page 943 of क्राईम न्यूज News

१३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ८० नराधमांचा आठ महिने बलात्कार; अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थी; ५३ फोन, तीन ऑटो, एक बाईक जप्त

मुलीच्या आईचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर महिलेने देहव्यापारात ढकललं; आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत लैंगिक शोषण

women prisons india
विश्लेषण : कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी! महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये का बनली बिकट परिस्थिती?

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड या सहा राज्यांतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी असल्याचे निरीक्षण

murder
हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना…

Raibareli-Crime-News
आईची मजुरी मागितली म्हणून तरूणाला पाय चाटायला लावले, बेल्ट-केबलने केली मारहाण, चीड आणणारा VIDEO VIRAL

काही गुंड हे एका बाईकवर बसलेला असून एका तरूणाला आपले पाय चाटायला लावताना स्पष्टपणे दिसत आहे. हे प्रकरण इथवरंच नाही…

खोदकामातील सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यात कापड व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा…

arrest
पुण्यात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणारे गजाआड, मुंढवा पोलिसांकडून चौघांना अटक

पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

Ganesh Naik Case
बलात्कार प्रकरण : “गणेश नाईक यांना अटक करुन…”; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली माहिती

धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून २४ तास उलटत नाहीत तोच गणेश नाईकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला…

murder
पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.

पुण्यात पोपटाची पिले दाखविण्याचा बहाणा करत मित्राला ढकलले रेल्वे पुलावरून, जलपर्णीमुळे मुलगा बचावला

पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

arrest
पुण्यात भांडणे सोडविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा, एकाला अटक

पुण्यात भांडणे सोडविल्याने एकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा घेतल्याची घटना विश्रांतवाडीतील एकतानगर भागात घडली.