ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्यामुळे रिअल माद्रिद संघावर ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाद होण्याची नामुष्की…
रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपला झंझावात कायम राखत गुरुवारी ला लीगा फुटबॉल स्पध्रेतील राया व्ॉलेकानो संघाविरुद्धच्या लढतीत ३००व्या गोलची नोंद…
वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीच्या बलून डी ऑर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगालच्या सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मेडिरा येथील राहत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले…
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोला आणखी एक विक्रम खुणावत आहे. मंगळवारी सान्तिआगो बेर्नाबेऊ येथील घरच्या मैदानावर होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या…
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या बलॉन डी’ऑर पुरस्काराच्या शर्यतीत गतविजेत्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसमोर फिफा विश्वचषक विजेत्या जर्मनी संघातील सहा फुटबॉलपटूंचे आव्हान…