scorecardresearch

Devendra fadnavis attacks thackeray says only name is not brand
मुंबईत महायुतीचाच महापौर! बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका…

बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…

vikhe patil counter attack on sharad pawar over Maratha reservation issue pune
“शरद पवार यांनी प्रायश्चित्त करायला हवे…”, कोणी टीका केली?

‘कुणी काय करावे आणि काय करू नये, हे शरद पवारांनी सांगू नये. लोकांनी त्यांना निवृत्त करण्याऐवजी, काही लोकांनी आता स्वत:हूनच…

maharashtra govt mitra institute anjali damania husband controversy
अंजली दमानिया यांचे पती अनिश ‘मित्रा’च्या मानद सल्लागार पदी; वाचा, नियुक्तीवरून उलटसुलट चर्चा का सुरू झाली…

राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची वर्णी लागल्याने त्यांच्या पत्नी अंजली दमानिया यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

Naresh Mhase Criticizes Uddhav Thackeray
“शेंदूर उडालेल्या दगडांनी ‘सिंदूर’ ची काळजी करू नये…”, खासदार नरेश म्हस्केंची उध्दव ठाकरेंवर टीका…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना उद्देशून, नरेश म्हस्के यांनी ‘पात्रता आणि कुवत ओळखून बोला’ असे सुनावले.

sharad pawar visits karmaveer gaikwad village before onion
शरद पवार यांचे प्रथम आंब्याला प्राधान्य, नंतर कांदे… कारण काय ?

कांद्याच्या प्रश्नापेक्षाही पुरोगामी विचारांना प्राधान्य देत, शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याला आदराने गौरव केला.

Nitesh Rane
मासे, काजू व आंबा उत्पन्नातून कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार; मंत्री नीतेश राणे, रत्नागिरीतील लोकांनी भगवे मफलर वापरावे – पालकमंत्री सामंत यांना टोला

कोकण आर्थिक विकासाचे हब बनेल

Transporters slam sudden toll hike Kalyan Maharashtra link to Ladki Bahin scheme burden
वाहतूकदारांच्या बोकांडी आता लाडक्या बहिणींचा खर्च?

कोणतेही कारण नसताना शासनाने अचानक टोलकर वाढविल्याने उद्योजक, व्यावसायिक आणि वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Vishwas Patil government service career controversial irregularities during CEO tenure Mumbai print news vsd 99
कादंबरीकार विश्वास पाटील यांचा माफीनामा; मुलाखतीमध्ये जातीवाचक शब्दाचा केलेला उल्लेख…

मुलाखतीतील जातीवाचक उल्लेखामुळे झालेल्या टीकेनंतर विश्वास पाटील यांचा माफीनामा.

संबंधित बातम्या