scorecardresearch

चेन्नई सुपर किंग्स News

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.


महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.


Read More
ms dhoni ipl 2026
IPL 2026: एमएस धोनी IPL खेळणार का? CSK च्या सीईओंनी सांगितला पुढील हंगामाचा प्लॅन; म्हणाले…

MS Dhoni, IPL 2026: निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत एमएस धोनी आगामी आयपीएल २०२६ मध्येही खेळणार असल्याची अधिकृत घोषणा CSK च्या…

IPL 2026 Auction Date 13 to 15 December Retention Date till 15th November As per Reports
IPL 2026 च्या लिलावाची तारीख आली समोर, रिटेन खेळाडूंच्या यादीसाठी काय आहे डेडलाईन? CSK, RRसंघात होऊ शकतात मोठे बदल

IPL Auction 2026 Date: आयपीएल २०२६ च्या लिलावाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लिलावाची तारीख आणि रिटेंशनची अंतिम तारीख समोर…

ravichandran ashwin
आर अश्विन निवृत्तीनंतर परदेशात क्रिकेट खेळणार, या मोठ्या लीगमधून करणार पुनरागमन; बेस प्राईज ऐकाल तर…

रवीचंद्रन अश्विनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती.

ravichandran ashwin
रवीचंद्रन अश्विनचा आयपीएललाही अलविदा; आता जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत

रवीचंद्रन अश्विन आता जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो.

Chennai Super Kings Gives Clarification on Dewald Brewis Rumours After R Ashwin Claim of Breaking IPL Rule
डेवाल्ड ब्रेविसला संघात घेण्यासाठी चेन्नईने IPLचे नियम मोडले? अश्विनच्या मोठ्या खुलासानंतर CSKने दिलं स्पष्टीकरण

CSK Clarification on Dewald Brewis: रविचंद्रन अश्विनने डेवाल्ड ब्रेविसला चेन्नई संघातील समावेशाबाबत मोठा खुलासा केला होता. यावर आता चेन्नई संघाने…

MS Dhoni Weird Reaction to Fan Request on Playing in IPL 2026 Doubtful Video
“अरे माझ्या गुडघ्याचं दुखणं…”, IPL 2026 खेळण्यासाठी चाहत्याने गळ घालताच धोनीने दिलेल्या उत्तराने वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

MS Dhoni: आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याबाबत धोनीने चाहत्याच्या पोस्टला भन्नाट उत्तर देत मोठी अपडेट दिली आहे.

What Are The Rules Of IPL Trading Window and When Can CSK Sign Sanju Samson form RR
IPL Trading Rule: राजस्थानचा संघ संजू सॅमसनला करणार ट्रेड? पण काय आहे आयपीएलचा नियम; वाचा एकाच क्लिकवर

IPL Trade Window: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२६ पूर्वी ट्रेडच्या माध्यामातून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल होणार…

chennai super kings
R Ashwin: संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडून चेन्नईत येणार? त्याआधीच CSK चा स्टार खेळाडू म्हणतोय, “मला रिलीज करा”

R Ashwin: चेन्नई सुपर किंग्ज संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीकडे रिलीज करण्यात यावं अशी विनंती…

Ravichandran Ashwin Told To Leave CSK Franchise by Fans During Youtube Live He Reacts Sitting in Corner and Crying IPL 2025
VIDEO: “मी कोपऱ्यात बसून रडतोय, कारण…”, चाहत्याने CSK सोडण्याची मागणी करताच अश्विन काय म्हणाला? प्रतिक्रियेने वेधलं सर्वांचं लक्ष

R Ashwin on Fans Trolling: चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाच्या मोसमात आर अश्विनची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांनी त्याला…

Suresh Raina Revealed He Likely to Be Batting Coach of Chennai Super Kings in Next Season of IPL
CSK vs GT: चेन्नई-गुजरात सामन्यात सुरेश रैनाने दिली ‘ब्रेकिंग न्यूज’, समालोचन करताना मोठा खुलासा करत म्हणाला…

Suresh Raina in CSK: चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स सामन्यात समालोचन करत असलेल्या सुरेश रैनाने बोलताना मोठी ब्रेकिंग बातमी…

ताज्या बातम्या