Page 74 of चेन्नई सुपर किंग्स News

वॉटसनच्या फटकेबाजीसमोर गोलंदाज हतबल

५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली.

हा गोंधळ सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला होता.

एक अजब आणि हरभजनसाठी काहीशी धक्कादायक म्हणता येईल अशी गोष्ट दोन्ही फायनल्समध्ये सारखीच आहे.

अंतिम फेरीत हैदराबादवर ८ गडी राखून केली मात

चेन्नईला आयपीएलचे विजेतेपद आणि ट्रॉफी तर मिळालीच. पण त्या बरोबरच रोख रक्कमही मिळाली.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद संघात रंगणार अंतिम सामना

आधी झालेल्या चुका सुधारून आणि चेन्नईची कमकुवत बाजू ध्यानात घेऊन त्याचा फायदा मिळवत हैदराबाद चेन्नईवर विजय मिळवू शकेल .

चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रैना बोलत होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी या खेळाडूचे मोलाचे योगदान आहे.

हैदराबादविरुद्धचा सामना शार्दूलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या षटकात सहजपणे जिंकला होता.

रशिदने त्याच्या गोलंदाजीने आणि विशेषत: गुगली चेंडूने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.