डॉ. आर्थर होम्स (१८९०-१९६५) हे विसाव्या शतकातले एक महान भूवैज्ञानिक होते. त्यांनी भौतिकविज्ञानातल्या संकल्पनांचा उपयोग भूविज्ञानातले प्रश्न यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी केला.
पूर्वी पृथ्वीच्या वयाच्या अनुमानासाठी धार्मिक किंवा पौराणिक विश्वासांचा आधार घेतला जाई, अथवा ते तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मोजले जात असे. पृथ्वीच्या वयासंबंधी…
‘राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था’ (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था भारताच्या वैज्ञानिक आणि औद्याोगिक अनुसंधान परिषदे’च्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल…