Page 20 of भ्रष्टाचार News
खाद्यपदार्थाच्या दुकानाच्या काही अनधिकृत भागावर निष्कासनाची कारवाई न करण्याकरिता अडीच लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या…
भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करणारे पाकिस्तानातील एक अधिकारी कामरान फैझल यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला असला तरी…
पीक पाहणी नोंद प्रकरणी तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या दिंडोरी येथील नायब तहसीलदारास शुक्रवारी दुपारी अटक…
विहीर अनुदानासाठी शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी कृषी विस्तार अधिकाऱ्यास पकडून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
दिल्ली बलात्कार प्रकरणात मुक्ताफळे उधळणारे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावर आता ७०० कोटी रुपये किंमतीची जमीन हडपल्याचे बालंट येण्याची…
राज्यात गेल्या वर्षांत महसूल खात्याला पोलीस खात्याने लाचखोरीमध्ये मागे टाकत अव्वल नंबर पटकावला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी लाच…
भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असून, २०१२ या वर्षांत केवळ २४ टक्के लाचखोरांना शिक्षा…
वसमत नगरपालिकेच्या अध्यक्षा कुमुदिनी बडवणे यांनी राजीनामा दिल्याने आता २१ जानेवारीला नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पालिकेत भाजप-शिवसेनेचे स्पष्ट…
‘एन्ट्री फी’च्या नावाखाली तीन हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस उपनिरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले. भंडारा येथील मन्रो चौकात…
कर्ज मंजुरीसाठी महिलेकडून ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अनाळा शाखेचा व्यवस्थापक राजाराम निंबाळकर व खासगी मदतनीस सुनील…
दारिद्रय़ रेषेवरील लोकांना सरकारने अनुदानित पद्धतीने धान्य वितरित करू नये, तसेच सार्वजनिक वितरणासाठी खासगी पद्धतीने चालविली जाणारी रास्त भावाची दुकाने…
शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला…