Independence Day 2025 : ठाण्यात ध्वजारोहणाच्यावेळी स्पेनच्या कॅसलर्सनी दिली भारतीय तिरंग्याला सलामी…. 79th Independence Day : स्पेनच्या ‘कॅसलर्स’ पथकाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय… By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 12:32 IST
रायगडात ‘राजकीय’ दहीहंडीची चढाओढ यात गोविंदा पथकांची चांगलीच चांदी होणार असून त्यांना लाखांच्या बक्षिसांचे लोणी चाखायला मिळणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 11:00 IST
भांडुपमधील गाढव नाक्यावर यंदा दहीहंडी नाही; शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांना परवानगी नाकारण्याचे कारण काय ? भांडुप पश्चिम येथील गाढव नाकास्थित अशोक केदारे चौकात दहीहंडी उत्सव आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच महाराष्ट्र… By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 10:57 IST
दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांची चढाओढ आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडीसाठी पुढाकार घेतला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 16, 2025 09:31 IST
ठाण्यात यंदा मनसेच्या दहीहंडीत सेलिब्रिटींची उपस्थिची नसणार; यंदाचे आकर्षण वेगळेच गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, ‘ढाक्कुमाकुम’, ‘ढाक्कुमाकुम’ चा सूर उद्या मुंबई, ठाणेसह उपनगरांमध्ये घुमणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 08:40 IST
दहीहंडी उत्सव २०२५ : जखमी गोविंदांसाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग सज्ज… या रुग्णालयात विशेष कक्षाची व्यवस्था यंदा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) जखमी गोविंदांसाठी २० खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 08:33 IST
भांडुपमध्ये शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांना दहीहंडीस मनाई; कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय सुरुवातीला भांडुप पोलीस, मुलुंड वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागाकडून परवानगी मिळाली असताना अचानक १३ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास… By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 23:25 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य, “मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो…” १५ ऑगस्टला मांस विक्रीसाठी महापालिकांनी बंदी घातली आहे. तो विषय ताजा असतानाच आता राज ठाकरेंचं हे वक्तव्य समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2025 23:13 IST
दहीहंडीसाठी रंगेबेरंगी, सजावटीची मडकी बाजारात; मडक्यांची मागणी वाढली पालघर तसेच स्थानिक भागातून मोठ्या प्रमाणावर मडकी बाजारात विक्रीस आणली जातात. यावेळीही बाजारात विविध रंगांची,आकाराची आणि किंमतीतील मडकी बाजारात दाखल… By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 21:00 IST
गोकुळाष्टमी, दहीहंडीसाठी शहर सज्ज; कृष्णाच्या पोशाखास मागणी गोकुळाष्टमीचे वातावरण शहरासह जिल्ह्यात तयार झाले आहे. शहर परिसरात काही संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 18:25 IST
डोंबिवलीत फडके रस्त्यावरील दहीहंडी सरावासाठी रस्ता बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी; व्यापारी वर्गात संताप बापूसाहेब फडके रस्त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेकडून गुरूवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी… By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 17:32 IST
जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाचा यंदा १० थरांचा थरार ? जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम आहे. यंदा १० थर उभारून विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न काही… By विनायक डिगेAugust 14, 2025 14:17 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी कोणी हिरावली? पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणाले…
“…तर ‘त्या’ महिलांना पोटगी मिळण्याचा अधिकार नाही”, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल; वाचा नेमकं प्रकरण काय?
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी! म्हणाला, “आमच्या घरची नवीन सदस्य…”
Video : ‘देवमाणूस’ व ‘तारिणी’ मालिकांमध्ये येणार ट्विस्ट; होणार रहस्यांचा उलगडा, नेमकं काय घडणार? पाहा…