वसई, विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे ‘तुडुंब’, धामणी धरणात ९२ टक्के तर पेल्हार आणि उसगाव धरणे १०० टक्के भरली पावसाने पालघर जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे यामुळे वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 09:29 IST
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी; सतर्क राहण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश… हवामान खात्याचा १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा अलर्ट, दररोज आढावा घेण्याचे आदेश By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 23:15 IST
सांगली जिल्ह्यात मुसळधार; कोयना, चांदोलीतून विसर्ग… कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 22:17 IST
जिल्ह्यातील पाच धरणे काठोकाठ; खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांमध्ये २६.६१ ‘टीएमसी’ पाणीसाठा… नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 21:07 IST
मदतीसाठी महापालिकेची ३० पथके तैनात – आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज… हवामान विभागाने पुण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 20:47 IST
पिंपरी – चिंचवडमध्ये संततधार – पवना धरण काठोकाठ… पवना धरण ९९% भरले, वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 18:24 IST
पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्रा बाहेर; राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडले… कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 17:47 IST
बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात पावसाचे थैमान! कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे काय असते? प्रीमियम स्टोरी दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही… By दिशा कातेAugust 18, 2025 17:33 IST
Maharashtra Heavy Rain Alert : रायगड जिल्ह्यात सर्वदूर तुफान पाऊस… तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली. Heavy Rainfall in Raigad रायगड जिल्ह्यात तुफान पावसामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 17:09 IST
हतनूरचा विसर्ग वाढला… २० दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर आवक वाढल्यानंतर हतनूर धरणाचे सहा दरवाजे आता पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 15:32 IST
Lendi Dam Flood Situation: नांदेडमधील ‘लेंडी’ धरणावरील घळभरणी; ९ गावांमध्ये प्रचंड हानी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी सोमवारी दुपारी नांदेडला येणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप सकाळीच… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 14:11 IST
Pavana Dam : पवना धरणातून ८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पिंपरी- चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2025 15:28 IST
IND vs PAK: भारत-पाक सामन्यात मोठा राडा, रौफचं एक वाक्य अन् गिल-अभिषेक दोघेही जाऊन भिडले; VIDEO व्हायरल
IND vs PAK: “जा रे बॉल टाक…” अभिषेकने शाहीन आफ्रीदीची भर मैदानात इज्जत काढली, पहिल्या चेंडूवर षटकारानंतर काय घडलं? VIDEO व्हायरल
IND vs PAK: “तुम्ही हा प्रश्न विचारणं थांबवा…”, सूर्यादादाने उत्तर देताना पाकिस्तान संघाची लाज काढली; पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
9 दसऱ्यानंतर ‘या’ तीन राशींना अचानक भरपूर पैसा मिळणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन गडगंज श्रीमंती देणार
IND vs PAK: आऊट की नॉट आऊट? संजूच्या हातात टप्पा पडला अन् टिपला अनपेक्षित झेल; फखर जमानही चकित, VIDEO व्हायरल
पित्ताशयात खडे झाल्याने प्रचंड वेदना होत आहे? या ५ चुकांमुळे पित्ताशयात खडे होऊ शकतात, टाळण्यासाठी काय करावे वाचा