Page 109 of दिल्ली News

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी या आदेशाचा निषेध नोंदवला आहे

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ते पत्र माझ्याकडेही आलं आहे. मी ते पाहिलं आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर…!”

विवाहित प्रियकराने OYO हॉटेलरुममध्ये आपल्या प्रेयसीचा निर्घृण खून केला आहे.

नोकरीसाठी आफताबने घेतलेल्या भेटीसंदर्भातील पोस्ट चर्चेत

पोलिसांनी आफताबच्या दिल्लीतील छत्तरपूर येथील घरामधून काही जुनी बिलंही ताब्यात घेतली

आरोपी केशव हा बेरोजगार होता. ड्रग्जच्या आहारी गेल्यानं कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होते आहेत. दरम्यान, आज दिल्ली पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

आफताबची नार्को चाचणी करण्याची परवानगी यापूर्वीच साकेत जिल्हा न्यायालयाने यापूर्वीच दिली

नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका काय फरक आहे? आणि दोन्ही चाचण्या नेमक्या कशा केल्या जातात? जाणून घ्या.

श्रद्धा वालकर प्रकरणाची सीबीयायकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

ज्या व्यक्तीची मुलाने आणि पत्नीने हत्या झाली ती भारतीय नौदलामधील निवृत्त अधिकारी

“श्रद्धा एकदा माझ्याकडे कपाळावर, गालावर आणि गळ्यावर जखमा असलेल्या आवस्थेत आलेली”