Page 117 of दिल्ली News

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती

रोहिंग्या राहत असलेल्या ठिकाणाला डिटेंशन सेंटर घोषित करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

आईशी झालेल्या भांडणातून १६ वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली होती

दिल्लीमध्ये २२ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झालेली आहे.

१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस देशभरातील घरांवर किमान २० कोटी झेंडे फडकवण्याचा प्रयत्न असणार आहे. भाजपा सरकारने…

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

चालकाला २१ हजार आणि गाडीच्या मालकाला २० हजार असा एकूण ४१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला

भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाची संभाव्य यादी नजरेखालून घालणार आहे. त्यानंतर खातेवाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

एका व्यक्तीने चपाती न दिल्याच्या कारणातून रिक्षा ओढणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत.

दोघांनीही आपण राष्ट्रवादीतच आहोत असे सांगितले असले तरी भाजप प्रवेश केल्यास सर्वांना कळेलच, असेही स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांबद्दल…