Page 9 of डेंग्यू News

महागाव तालुक्यात डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिक घाबरले आहेत. तालुक्यात आठ दिवसांत डेंग्यूने तीन मृत्यू झाले.

कामोठे उपनगरात डेंग्यू साथरोगाने १३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. कामोठे येथील सेक्टर २२ येथील सफायर गृहनिर्माण सोसायटीमध्ये संबंधित कुटुंब राहत…

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या (वर्ष २०२२) तुलनेत २०२३ मध्ये (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) या आठ महिन्यांत डेंग्यूचे…

सप्टेंबरमध्ये अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे हिवताप व डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या महिन्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत…

चंचल कवडू राठोड (१४, रा. किन्ही), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

चिखलीतील जाधववाडीत डेंग्यूसदृश आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

खारघर तसेच कळंबोली या उपनगरांत हे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

पनवेल पालिका क्षेत्रातील अनेक बालकांमध्ये ताप, डोकेदुखी व पोटदुखी या आजारांचे प्रमाण वाढले आहे.


पावसाळा सुरू झाल्यानंतर हिवताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबरमध्येही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

नीट परिक्षेचा सराव करणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीचा डेंग्यु आजारावर उपचार घेत असताना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

सध्या शहरातील संशयित रुग्णांची संख्या चार हजारावर तर त्यापैकी डेंग्यूचे निदान झालेल्यांची संख्या चारशेहून अधिक आहे.