Page 129 of डोनाल्ड ट्रम्प News

अमेरिकी न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत आणि वेळ वाया दवडण्यातली ट्रम्प यांची हातोटी यांमुळे तिन्ही खटले इतक्यात सुरूच होणार नाहीत. त्यामुळे अध्यक्ष निवडणुकीच्या…

न्यूयॉर्क कोर्टात ट्रम्प यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सहा आठवडे सुरू होती. त्यामध्ये डॅनियल्ससह २२ जणांनी साक्ष दिली.

न्यायमंडळाच्या एक नाही, दोन नाही, तीन नाही, चारही नाही… तर बाराच्या बारा सदस्यांनी एकमुखानं अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश…

डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी सिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीचं काय होणार? याचीही चर्चा होऊ लागली आहे.

पॉर्न अभिनेत्रीनं केलेले दावे उघड होऊ नयेत, म्हणून तिला पैसे देण्यासाठी ट्रम्प यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे.

शेकडो ट्रम्पसमर्थक ६ जानेवारी २०२१ या दिवशी अमेरिकेच्या राजधानीत जमले, त्यापैकी अनेक जण बंदुका घेऊन आले होते आणि त्यांनी देशाच्या…

Hush Money Case : २०१६ च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्र्म्प यांनी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात येत आहे.

ट्रम्प या खटल्यात दोषी ठरले तरी त्यांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण अध्यक्षपदावरील व्यक्तीसाठीच्या अटींबाबत दोषी वा गुन्हेगार व्यक्तीसंबंधी…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक…

अमेरिकेच्या इतिहासातील दोन्ही सर्वाधिक म्हाताऱ्या अध्यक्षीय उमेदवारांची सत्तेची भूक उच्च कोटीची आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याची ऊर्जा अक्षय्य..

डेमोक्रॅटिक पक्षामध्ये अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडेन यांचे प्रतिस्पर्धी डीन फिलिप्स यांनीही माघार घेतली. त्यांना तर एकही राज्य जिंकता आले नाही.

मारिया गोरेट्टीची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.