Page 16 of ड्रग्ज केस News
Aman Preet Singh Arrested: अमन प्रीतसह इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कुरिअरद्वारे मागविलेल्या अमली पदार्थाचे (गांजा) पार्सल घेण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.
जागतिक पातळीवर मद्यपान व अमली पदार्थ सेवनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले.
ही टोळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम डोळा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बेकायदेशीर पबवर कारवाई सुरु करण्यात आली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशाही दिला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता.
फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत रविवारी प्रसारित…
फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले दारू पिताना, तर बाथरूममध्ये ड्रग्सचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३१ लाखांची एमडी पावडर शहरातील लहान विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यापूर्वीच जप्त केली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरूणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मनी हाइस्ट वेबसीरीजबद्दल माहिती मिळाली.
मिरज कोल्हापूर मार्गावरील रेल्वे उड्डाण पूलाखाली गांजा विक्रीसाठी तरूण थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.