‘शारदा’च्या चिट फंड योजनांमुळे प. बंगालमध्ये मध्यमवर्गीयांच्या कष्टाचा पैसा बुडाला. जनतेचे आर्थिक अज्ञान आणि या प्रकारच्या योजनांना रोखण्यासाठी नियमन यंत्रणाही…
त्याच त्याच बाबींसाठी शक्ती खर्ची घालणाऱ्या सुरक्षा दलांकडे मुकेशभाईंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेऊन सरकारने अतुलनीय धैर्याची परमावधी साधली आहे.…
आपण पाकिस्तानचे तारणहारच आहोत, असे मुशर्रफ यांचे अध्यक्षपदावरूनचे वागणे होते. न्यायालयाची खोडी काढून मुशर्रफ यांनी तेव्हा फेकलेले अस्त्र आता त्यांच्यावरच…
भारताने युरोपशी मुक्त व्यापार करार केल्यास आपल्या बाजारात युरोपीय उत्पादने अत्यंत स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील. मात्र भारतीय उत्पादनांना युरोपीय बाजारपेठेची…
गेल्या काही महिन्यांतील महाराष्ट्रातील घडामोडी येथील एकंदर व्यवस्थेविषयी चिंता वाटावी अशा आहेत. एकेकाळी उत्तम प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आजची अवस्था…
आर्थिक सुधारणांची भाषा करायची आणि प्रत्यक्ष वागायचे अर्थ-निरक्षरासारखे हे आपल्याकडचे विद्यमान चित्र मार्गारेट थॅचर यांच्या काळात कधीही दिसले नाही. त्यांचे…