scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 130 of शिक्षण News

indian education ,
विद्यार्थ्यांच्या फुगीर गुणवत्तेचा प्रश्न ;शिक्षण पद्धतीची मोठी शोकांतिका

या वर्षी नीटचा निकाल हा ७ सप्टेंबर रोजी लागला आणि या अभ्यासक्रमाची महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली.

MHT CET Result 2022 Updates
MHT CET Result 2022 Updates: PCM व PCB चा निकाल जाहीर; कुठे व कसा पाहाल जाणून घ्या

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यंदा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती, काही वेळापूर्वी अधिकृत साईट तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती

student 001
परराज्यातून दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्र ; उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

या विद्यार्थ्यांचे पालक देशाची सेवा करतात आणि सेवेच्या अटींमुळे देशाच्या विविध भागात तैनात आहेत.

विश्लेषण : देशातील १४,५०० शाळा अद्ययावत होणार, पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली ‘पीएम श्री’ योजना काय आहे? प्रीमियम स्टोरी

पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा.

Teachers protest
विश्लेषण : ‘आम्हाला शिकवू द्या’ ही चळवळ काय आहे? शिक्षक का बनले अगतिक? प्रीमियम स्टोरी

राज्य शासनानेही १९९६ पासून सहा ते सात वेळा शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

MVP Sattakaran
मविप्रतील राजकारण वेगळ्या वळणावर -आर्थिक बेशिस्तीवर शरद पवार नाराज

मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) शिक्षण संस्थेतील आर्थिक बेशिस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले.

dying education system and Teachers Day
लपवलेला करोनामृत्यू… शिक्षण व्यवस्थेचा!

या लेखात किस्से बरेच आहेत. पण या किश्श्यांमधून निघणारं तात्पर्य अस्वस्थ करणारं आहे. आजच्या शिक्षकदिनी तरी या अस्वस्थतेला सर्वांनीच सामोरं…

Deepak Kesarkar Eknath Shinde Devendra Fadnavis
“जिल्हा परिषद शाळेत नोंदणी आणि मदरशात हजेरी”, शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका काय? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले…

औरंगाबादमध्ये काही विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेत नोंदणी असूनही ते मदरशात हजर राहत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया…

Education Vicharmanch
कौशल्य-शिक्षण, विषयांचे पर्याय, तज्ज्ञ प्राध्यापक हे प्रयोग ‘नवीन शैक्षणिक धोरणा’च्या आधीही होतेच…

पुणे विद्यापीठाने यासाठी ४० वर्षांपूर्वीच पुढाकार घेतला आणि काही महाविद्यालयांनी ‘पुनर्रचित अभ्यासक्रम’ स्वीकारला…