शिक्षण News
उच्च शिक्षित नोकरदार महिलांशी लग्न करणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी “सर्वात वाईट निर्णय आहे, अशी स्त्री म्हणजे “मोठा लाल झेंडा” आहे.…
रायगड मतदार संघासाठी येत्या ७ मे ला मतदान होणार आहे. यासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे.
नईमा खातून प्राध्यापिका असून एक प्रख्यात लेखिकासुद्धा आहेत. त्यांनी आजवर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात स्तंभलेखन केले आहे. तुर्की, रोमानिया, बँकॉक, अमेरिका यासह…
शिक्षणासाठी परदेशगमन करणारे जवळपास निम्मे विद्यार्थी असे सांगतात की आपल्या देशातील शिक्षणाच्या दर्जाविषयी ते समाधानी नाहीत.
आर्थिकदृष्टया दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी किंवा अन्य अनुदानित शाळा उपलब्ध असेल, तर त्यांचे खासगी विनाअनुदानित शाळांत शिकण्याचे स्वप्न धूसर होणार…
व्यवस्थापनशास्त्र, संगणक उपयोजन आणि ट्रॅव्हल टुरिझम विषयांतील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने राबवण्यासाठी विद्यापीठांना मोकळीक…
यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.
डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे…
शैक्षणिक वर्ष २०२४-२५संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी शासनाची असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती.