scorecardresearch

एकनाथ शिंदे News

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Rs 4800 crore scam in Ladki Bahin Yojana
अपात्र बहिणींचे खापर एकनाथ शिंदेवर ?  प्रीमियम स्टोरी

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून महायुती सरकार सत्तेवर आले आणि या योजनेचे राजकीय श्रेय शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री…

eknath shinde directives women cancer testing
पालिका रुग्णालयांमध्ये महिलांची कर्करोग तपासणी करा – एकनाथ शिंदे यांचे सर्व पालिकांना निर्देश

मंत्रालयातील समिती कक्षात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आरोग्य सेवेचा आढावा

eknath shinde reviews thane civil hospital
ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती… अद्यावत यंत्रसामग्री आणि १ हजार ७८ नवीन पदांची भरती प्रकिया…

ठाणे जिल्हा रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार…

Uddhav and Raj Thackeray together! Shinde group ministers say...
उद्धव व राज ठाकरे एकत्र! शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, ‘आम्हाला मत विभाजनाचा फटका…’

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांचा एकत्रित फोटोही समाज…

Shrikant Shinde In Parliament Session
Parliament Session: “मॅच्युअर व्हा, तुम्ही आता महापालिकेत नाहीत”, विरोधकांनी ५० खोक्याची घोषणा देताच श्रीकांत शिंदे संतापले, काय घडलं?

Parliament Session: संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सभागृहात सध्या चर्चा सुरू आहे.

nandurbar BJP and shiv Sena clashed over ground breaking ceremony of dhadgaon Panchayat samiti building
नंदुरबार जिल्ह्यात भाजप-शिंदे गटात श्रेयवाद, पंचायत समिती इमारतीचे दोन वेळा…

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात धडगाव पंचायत समितीच्या इमारत भूमीपूजन सोहळ्यावरुन श्रेयवादाची लढाई रंगली. एकाच इमारतीच्या भूमीपूजनाचे सोमवारी दोन…

Shiv Sena eknath Shinde faction distributing umbrellas with photograph of eknath Shinde
नाशिकमध्ये भगव्या छत्र्या कोणाच्या ?

मित्रपक्षाच्या तयारीला शिवसेना (एकनाथ शिंदे) गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र व धनुष्यबाण असणाऱ्या भगव्या व पांढऱ्या रंगाच्या छत्री वाटपातून…

राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारावर केली टीका म्हणाले, बच्चा नया है…

म्हस्के यांना मिळालेल्या या संसद रत्न पुरस्कारा वरुन ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर…

Congress state chief Harshwardhan Sapkal news in marathi
योगेश कदमांचे समर्थन हा निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची एकनाथ शिंदेंवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबारमध्ये मुली नाचवणे कोणत्या…

Divya Deshmukh becomes Womens World Cup champion
Divya Deshmukh : “हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच!”, दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, ‘या’ नेत्यांनीही केलं कौतुक

स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्या महिला विश्वचषक विजेती बनली आहे.

Ashok Shingare appointed as Thane District Collector
एकनाथ शिंदे यांचा हट्ट फडवीसांनी पुरविला; ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केला शिंदे यांचा हा आवडता अधिकारी ..

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ताज्या बातम्या