Page 837 of एकनाथ शिंदे News

शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेनेनं व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘अॅक्शन मोड’मध्ये आलेले दिसत आहेत.

विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार व सहयोगी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रच गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाच बंधन महत्वाचं आहे.

शरद पवार यांचे पुतणे असणाऱ्या अजित पवारांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केली टीका

ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या व्यक्तीने हे बॅनर लावलेत हे विशेष


“माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय.”

आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेल्या राज्याच्या नगरविकास मंत्रालयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.