Page 842 of एकनाथ शिंदे News

विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे.

१६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला.

अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

विधानसभेत झालेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

विश्वासदर्शक ठरावावर मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नव्या सरकारवर राजकीय टोलेबाजी केली.

१६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंनी हा ठराव जिंकलाय. शिंदे यांच्या विजयानंतर फडणवीस सभागृहामध्ये बोलत होते.

आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

Eknath Shinde Won Floor Test Today : शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला

राज्यात शिंदे-भाजपा सरकार आल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव

राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अधिकृत शिवसेना नेमकी कोणती यावरुन सध्या वाद सुरु आहे

Shivsena MLS Santosh Bangar Join Eknath Shinde: आज बहुमत चाचणी होणार असून त्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटातील आणखीन एक आमदार फुटला…

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाने शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे.