Page 22 of एकनाथ शिंदे Photos

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेश दर्शनासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

अजित पवार म्हणतात, “सारखं देवांना साकडं घालून घालून अडचणीत कशाला आणायचं? मला आवडत नाही ते”

सहकुटुंब घेतले गणरायाचे दर्शन; जाणून घ्या काय आशीर्वाद मागितला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय ‘वर्षा’ या निवासस्थानी अनेक राजकीय मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

“…तर मी पत्रकार परिषदेतून बाहेर पडेन, इतके आम्ही ठरविले होते’’, असाही खुलासा अमित शाह यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे म्हणतात, “मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो. पण…!”

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे समर्थक गटाच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांसमोरच शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.

भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटी वाढल्याचा नेमका अर्थ काय?

भाजपाचे अनेक नेते अलिकडच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर येऊन गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे खास फोटो शेअर केले आहेत.