scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मनसे : लोकसभेत माघार, विधानसभेत हद्दपार!

‘लोकांना गृहीत धरू नका’ असे भाषणात वारंवार सांगणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अजिबात गृहीत न…

सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारा कौल

२००९ च्या निवडणुकीत नाशिकमधील तिघा जागांवर विजय मिळविणाऱ्या मनसेला भोपळाही फोडता न येणे..राज्यात राष्ट्रवादीच्या बलाढय़ नेत्यांना पराभव स्वीकारावा लागत असताना…

सुरेश भोळे ‘जायंट किलर’

१९८० पासून जळगाव शहरावर वर्चस्व असलेले सुरेश जैन यांना पराभूत करून भाजपचे सुरेश भोळे हे ‘जायंट किलर’ करले.

समर्थ पर्यायाला पश्चिम महाराष्ट्रात मतदारांची साथ!

एकीकडे राज्यातील आघाडी शासनावरील भ्रष्टाचाराचे आरोप, निष्क्रिय कारभार, आघाडी व पक्षांतर्गत झालेली फाटाफूट आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

गणपतराव देशमुख यांचा ११व्यांदा विक्रमी विजय!

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव…

नगर जिल्हय़ात भाजपची मुसंडी

दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्हय़ात या वेळी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. बारापैकी पाच जागा पक्षाने जिंकल्या.

मनसे, राष्ट्रवादीला मुंबईत भोपळा!

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना-भाजपच्या सहा जागा आपल्याकडे खेचणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत आपले खातेही उघडता आलेले नाही.

मुंबईवर भाजपचा वरचष्मा!

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतही भाजपने पाय रोवले आहेत. मुंबईच्या ३६ मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेतच वर्चस्वाची अटीतटीची लढाई रंगली.

ठाणे, पालघरवर भाजपचे वर्चस्व

ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्य़ांमधील शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यांना धडक देत भारतीय जनता पक्षाने २४ पैकी तब्बल नऊ जागांवर विजय…

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास भाजपकडून खिंडार

ठाणे, पालघर या दोन जिल्ह्य़ांमध्ये मुसंडी मारायची आणि राज्यातील सत्तास्पर्धेचा सोपान गाठायचा, अशी आखणी करत गेल्या पाच महिन्यांपासून या सगळ्या…

विधानसभेतील महिलांचा टक्का वाढला

महिला सक्षमीकरणाच्या जोरदार बाता मारणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला होता.

संबंधित बातम्या